शासकीय इतमामात सुलोचना दीदींवर अंत्यसंस्कार | Last Riot of Sulochana Didi
2023-06-06
1
दिवंगत पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं काल ४ जून २०२३ रोजी निधन झालं. आज ५ जून २०२३ रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.